Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Hunger Strike Marathi Meaning

उपोषण

Definition

अन्न, पाणी इत्यादी ग्रहण न करता उपाशी राहून आपला विरोध दर्शविण्यासाठी केलेला संप किंवा हरताळ

Example

एका वरिष्ठ नेत्याने उपोषणाचा इशारा दिला आहे.