Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Huntsman Marathi Meaning

पारधी, शिकारी

Definition

शिकार करणारी व्यक्ती
शिकारासंबंधीचे किंवा शिकारात उपयोगी पडणारे
फासा टाकून पशुपक्ष्यांना अडकविणारी वा त्यांना मारणारी व्यक्ती
पशुपक्ष्यांना मारुन त्यावर उदरनिर्वाह करणारी एक जमात
शिकार करणारा

Example

त्या शिकार्‍याने दोन हरणांची शिकार केली
शिकार्‍याने आपला शिकारी कुत्रा सशाच्या मागे सोडला.
पारध्याने अनेक कबुतरांना मारले.
आजकाल पारध्यांची मुले शाळेत जाऊ लागली आहेत.
एखादा बाजिंदा, तिसा, शिक्रा असे शिकारी पक्षी त्यांच्यावर