Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Hypnotism Marathi Meaning

संमोहन

Definition

सम्मोहित करण्याची क्रिया किंवा भाव
मनाला सूचना देऊन निर्माण केली जाणारी झोपेसारखी स्थिती

Example

सम्मोहन हे केवळ आणि केवळ जर सम्मोहीत होणाराची इच्छा असेल तर होऊ शकते.
संमोहन ही पद्धत मानसोपचारात वापरली जाते