Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Ignorance Marathi Meaning

अजाणतेपणा, अज्ञान, अनभिज्ञता, नेणतेपण

Definition

ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा
जाणतेपणाचा अभाव
ज्ञानाचा अभाव
अनभिज्ञ असण्याची अवस्था किंवा भाव
मूर्ख असण्याची अवस्था
(अध्यात्म) जीवात्म्याला गुण वा गुणांच्या कार्यांपासून वेगळे न समजण्याचा अविवेक

Example

मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
अनुभवाने आपले अज्ञान दूर होते
देशाच्या प्रगतीसाठी अज्ञान दूर करणे आवश्यक आहे
सरकारच्या नवीन