Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Ignorant Marathi Meaning

अज्ञात, अज्ञानी, अडाणी, अनोळखी, अपरिचित, अर्धवट, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मठ्ठ, मंद, मूढ, मूर्ख, शंख

Definition

अनुभव नसलेला
ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा
अंधाराने व्यापलेला
माहित नसलेला
ओळख नसलेला
प्रकट नाही असा
शिक्षण न घेतलेला
जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती
अज्ञानाने भरलेला

Example

मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
अंधार्‍या जिन्यातून आम्ही तळमजल्यात गेलो./श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदातील अंधारमय रात्री झाला.
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
त्याला त्यांच्या गोटातील