Illustration Marathi Meaning
उदाहरण, दाखला, दृष्टांत
Definition
ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्हा
ज्याआधारे त्यासारखेच दुसरे काही तयार करता येईल अशी गोष्ट
भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट
Example
एकलव्य हा विद्यार्जन करणार्यांसाठी एक उदाहरण आहे
चित्रकलेच्या शिक्षकांनी फळ्यावर एक फूल नमुना म्हणून काढून दाखवले
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला
Deal in MarathiGash in MarathiCrossroad in MarathiOnly in MarathiPossession in MarathiTighten in MarathiTinamou in MarathiLand in MarathiHoy in MarathiPlenty in MarathiTheory in MarathiFittingness in MarathiForthcoming in MarathiCoriander in MarathiContent in MarathiEndowment in MarathiJibe in MarathiVociferation in MarathiDistinguish in MarathiDireful in Marathi