Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Immigration Marathi Meaning

प्रवास

Definition

आपला देश सोडून दुसर्‍या देशात जाऊन राहण्याची क्रिया
परदेशात जाऊन वास्तव्य करणारा
स्थायिक होण्यासाठी दुसर्‍या देशात प्रवेश करणार

Example

मी भारतात स्थलांतर केल्यावर अनेक गोष्टी शिकलो.
परदेशस्थ लोक आपल्या देशांतील नातेवाईंना भेटण्यासाठी आतूर असतात.
भरत सरकारने काही आप्रवासींना नागरिकत्व दिले आहे.