Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Immorality Marathi Meaning

अनीती, अनैतिकता

Definition

नीतीविरुद्ध केलेले काम
आचारव्यवहाराच्या नियमाच्या विरुद्ध असणारा
दुष्टपणाचे कृत्य
व्यभिचार करणारा
चांगले चरित्र नसेलेला

Example

अनैतिक कार्याला यश मिळत नाही.
अनैतिकता माणसाला रसातळाला नेते
सर्वांना आपापल्या दुष्कर्मांची शिक्षा भोगावी लागते.
गावकर्‍यांनी व्यभिचारी माणसाची गाढवावरून धिंड काढली
चारित्र्यहीन, दुष्ट, उनाड, व्यसनी अशा या माणसाचा त्यांना विलक्षण