Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Impostor Marathi Meaning

दांभिक, पाखंडी

Definition

ढोंग करणारा
फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा
धर्माचे अवडंबर करून स्वार्थ साधणारा मनुष्य
धोका देणारी व्यक्ती

Example

त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
त्या ढोंग्याने कांगावा करून सगळ्यांना फसवले
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.