Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Impotency Marathi Meaning

अधिकारशून्यता, सत्ताशून्यता

Definition

हतबल असण्याची स्थिती
नपुंसक असण्याची अवस्था
पुरुषात असलेला संभोगविषयक दुबळेपणा

Example

आपल्या हतबलतेचे ज्ञान झाले की भीतीने आपले पाय डळमळू लागतात.
त्याच्या नपुंसकत्वामुळे पती-पत्नीत नेहमी भांडणे होत असे.
मोहनलालला अपघातामुळे नपुंसकत्व आले.