Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Imprint Marathi Meaning

चिन्ह, चिह्न, छाप, ठसवणे, ठसविणे, ठसा, बिंबबिणे, बिंबवणे

Definition

एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण
लिपीच्या रूपात रेखाटलेला
एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्‍या गोष्टीवर होणारा परिणाम
एखादी वस्तू किंवा जागा ह्यांवर उमटलेली वा उमटवलेली, अक्षरे,चित्रे ह्यांपासून बनलेली खूण
ज्याच्यावर एखादी खुण केलेला आहे असा
तेज देणारा
पुस्तके,

Example

रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
आरोपीच्या कृत्याचा लिखित पुरावा उपलब्ध झाला.
त्याच्या बोलण्यावर नागपुरी बोलीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो.
मजकुरातील महत्त्वाचे शब्द लाल शाईने