Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Improve Marathi Meaning

प्रगती करणे, विकसित करणे, विकास करणे, सुधरणे, सुधारणे

Definition

चुका, दोष इत्यादी शोधून त्या शुद्ध वा ठीक करण्याची क्रिया
आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे
दोष, त्रुटी इत्यादी दूर करून व्यवस्थित करणे:
दोष नाहीसे होणे

Example

माध्यमिक शाळांच्या पुस्तकात संशोधन केले गेले पाहिजे.
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
माझा लेख गुरुजींनी वाचून सुधारला.
प्रयत्न केल्यास अक्षर सुधारते.