Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Impure Marathi Meaning

भेसळीचे, मिश्रित, हिणकट, हिणकस

Definition

ज्याचे शुद्धीकरण केले नाही असा
भेसळ असलेले
दुष्ट हेतू असलेला
पवित्र नाही असा
स्वच्छ नसलेला
अस्सल नाही असा
दुर्गुण असलेला
अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला
बरोबर नसल

Example

रामच्या कारखान्यात अशोधित धातूंचे शोधन केले जाते
ह्या दागिन्यातील सोने शुद्ध नाही, ते हिणकस आहे
बदनीयत माणूस कोणाचेच चांगले पाही शकत नाही.
अपवित्र ठिकाणी गंगाजळ शिंपडले की ते ठिकाण पवित्र होते
भिकार्‍याचे