Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Inanimate Marathi Meaning

अचेतन, निर्जीव

Definition

शुद्ध हरपलेला
प्राण नसलेला
प्राण किंवा चेतना नसलेला
ज्यात प्राण नाही अशी गोष्ट

Example

बेशुद्ध माणसाला इस्पितळात हलवले.
निर्जीव वस्तूंना संवेदना नसतात
पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.
मानवीकृत वस्तूंची गणना निर्जीवांमध्ये होते.