Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Indebted Marathi Meaning

अनुगृहित

Definition

केलेल्या उपकाराची जाण असलेला
ज्याने कर्ज घेतले आहे असा
ज्याच्यावर एखाद्याची कृपा झाली आहे असा
ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती

Example

कृतज्ञ राम त्यांचे उपकार आयुष्यभर विसरला नाही./तुम्ही मला तुरूंगात जाण्यापासून वाचवले त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे.
मी आपला ऋणी आहे
उपकृत व्यक्ती आनंदाने नाचू लागला.
बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.