Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Independence Marathi Meaning

स्वतंत्रता, स्वराज्य, स्वातंत्र्य

Definition

इतरांच्या आधीन नसण्याची, स्वतंत्र असण्याची अवस्था

Example

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान केले.