Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Indite Marathi Meaning

रचणे, लिहिणे

Definition

लिपिच्या रूपात आणण्याची क्रिया
लेखणीने अक्षरे रेखाटणे
साहित्यकृती निर्माण करणे
लेखनाद्वारे व्यक्त किंवा प्रकट करणे
संगणकात महिती संग्रह नोंदवणे
चिह्नाच्या स्वरूपात व्यक्त करणे

Example

इतिहासतल्या जवळ जवळ सगळ्या घटनांचे लिपिलेखन झालेले आहे.
तरुणवयातच त्यांनी बर्‍याच कविता रचल्या.
तुम्ही तुमच्याबद्दल मला लिहा.
दिपक नवीन प्रोग्राम लिहित आहे.
त्यांनी चीनी भाषेत काही लिहिले.