Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Ineffectual Marathi Meaning

प्रभावशून्य, प्रभावहीन

Definition

ज्याला काही अर्थ नाही असा
ज्यातून काही निष्पन्न होत नाही असे
प्रभाव नसणारा
प्रभावित न करणारा
कवितेतील पदाचा अर्थ न समजण्याचा दोष

Example

त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
त्यांच्या प्रभावहीन भाषणामुळे श्रोते सभेतून उठून गेले.
ही कविता समजत नाही ह्याचे कारण अपार्थ हे आहे.