Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Insolvent Marathi Meaning

दिवाळखोर, नादार

Definition

कर्ज फेडण्यास काहीच नाही असा
कर्ज चुकविण्यासाठी जवळ काहीही नाही व ज्यात देणेदाराची अवस्था कफल्लक बनते अशी मनुष्याची अर्थहीन अवस्था

Example

रामूला कोर्टाने दिवाळखोर घोषित केले.
धंद्यात तोटा आल्याने त्याचे दिवाळे निघाले