Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Instinct Marathi Meaning

सहजभाव, सहजवृत्ती, स्वाभाविक प्रवृत्ती, स्वाभाविक भाव

Definition

आपोआप किंवा स्वभावानुसार होणारा
स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा

कोणत्याही प्रकारचा कृत्रिमपणा न आणता किंवा स्वाभाविकपणे तोंडातून निघालेले(कथन)

Example

उजेडाकडे पाहून डोळे दिपणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे
रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.

त्याचे स्वाभाविक बोल नेहमी खरे असते.