Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Instruct Marathi Meaning

दाखवणे, शिकवण देणे, शिकवणे

Definition

आज्ञा करणे
शिक्षण देणे
भल्याची गोष्ट सांगणे
एखादा जिन्नस इत्यादी दुसर्‍यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे
पोपट, मैना इत्यादी पक्ष्यांना माणसाची बोली शिकविणे

Example

रामाने लक्ष्मणाला पर्णकुटीचे रक्षण करण्यास फर्मावले.
रमानुज शाळेत गणित शिकवतो.
गौतम बुद्धाने आपल्या शिष्यांना हिंसा न करण्याची शिकवण दिली.
आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
मोहनने पोपटाला राम राम बोल