Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Instruction Marathi Meaning

आदेश, तालीम, निर्देश, मास्तरकी, मास्तरी, विद्याभास, शिकवण, शिक्षण, सूचना

Definition

एखादी गोष्ट करण्यासाठी अधिकारी व्यक्तीने दिलेला होकार
एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया
भल्याची गोष्ट सांगण्याची क्रिया

Example

आईवडिलांनी मला सहलीला जाण्याची परवानगी दिली.
मोठ्यांच्या आज्ञेचे पालन करावे.
तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.
स्वामीजीनी आपल्या उपदेशात कर्म करण्यावर जोर दिला