Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Insufficient Marathi Meaning

अपुरा, कमी

Definition

पूर्ण नसलेला
न संपलेला
पुरेसा किंवा भरपूर नसलेला

Example

विवेकी माणसे कोणतेही काम अपूर्ण राहू देत नाहीत
हे जेवण अपुरे आहे,ते सर्वांना पुरणार नाही./ह्या तुटपुंज्या पगारात आमचे काही भागत नाही.