Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Insult Marathi Meaning

अनादर, अनादर करणे, अपमान, अपमान करणे, अपमानित करणे, अवमान, दुर्बाषन, दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्य, बेअब्रु, मानखंडना करणे

Definition

एखाद्याचा मान, प्रतिष्ठा भंग करणारी गोष्ट
ज्याने कुणाचा मान कमी होतो अशी गोष्ट बोलणे किंवा करणे
एकमेकांना शिवी देण्याची क्रिया

Example

स्वयंवरात द्रोपदीने कर्णाला सर्वांसमोर सूतपुत्र म्हणून अपमानित केले
शिव्याशाप देऊन काय उपयोग, हीच गोष्ट प्रेमानेदेखील सोडवू शकता.