Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Intended Marathi Meaning

ठरविलेला, निश्चित, योजिलेला, संकल्पित

Definition

ज्याचा संकल्प, निश्चय करण्यात आला आहे असा
एखादे काम करण्यासाठी मनात उत्पन्न होणारे विचार

Example

माझ्या संकल्पित कार्यासाठी लोकांनी पाठिंबा दिला.
मनसुबा पक्का असेल तर वाट आपोआपच मिळत जाते.