Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Intensity Marathi Meaning

जोर, वेग

Definition

शीघ्र असण्याची अवस्था
गतीचा जोर वा जोराची गती
भीषण किंवा भयंकर असण्याची अवस्था
प्रखर होण्याचा भाव
प्रसारित उर्जेचे प्रमाण

Example

हवेचा वेग खूप आहे.
गावातील लोक दुष्काळच्या भीषणतेने घाबरले आहेत.
विद्वानांच्या बुद्धीची प्रखरता सहज पारखता येते.
कालच्या भूकंपाची तीव्रता पाच दशांश नऊ मोजली गेली.