Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Interior Marathi Meaning

अंतर्देशीय, देशांतर्गत, देशातल्या देशात

Definition

देशातल्या देशात होणारा
आत असलेला
राज्याबाहेर पण देशांतर्गत पत्र पाठविताना वापरले जाणारे पत्र
एखाद्या निश्चित सीमेच्या वा जागेच्या आत
एखाद्या गोष्टीचा आतील क्षेत्र

Example

ई-मेलच्या वापरामुळे अंतर्देशीय पत्रांचा खप घटला आहे./ मला एक अंतर्देशीय पत्र द्या.
तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
आंतरदेशीय पत्राचा रंग निळा असतो.
घरात गेल्यावर दार लावून घे.
ह्या खोल