Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Interrogative Marathi Meaning

प्रश्न, प्रश्नार्थक, विचारणा

Definition

प्रश्नाचा बोध करवणारा
दुसर्‍याकडून उत्तराची अपेक्षा ठेवणारे (वाक्य)

Example

? हे प्रश्नार्थक चिन्ह आहे. /महेशने कार्लकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
गुरूजींनी विद्यार्थ्यांना काही प्रश्नार्थक वाक्ये बनवायला सांगितली.