Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Interruption Marathi Meaning

अडथळा, आपत्ति, बाधा, विघ्न, विपत्ती, संकट

Definition

एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा
एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती
भूत-प्रेत इत्यादीमुळे होणारे शारीरिक कष्ट

Example

ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
भूतबाधा दूर करण्यासाठी मांत्रिकाला बोलवण्यात आले.