Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Intervene Marathi Meaning

पडणे, येणे, हस्तक्षेप करणे

Definition

एखादे काम थांबविण्याचे कार्य करणे
समोर येऊन अडथळा किंवा बाधा निर्माण करणे
भांडण मिटवण्यासाठी मदत करणे

Example

माधव सर्व कामात आडकाठी आणतो.
नोकरीच्या बढतीत त्याचा कामचुकारपणा आडवा आला.
तुम्ही मधे पडलात नाहीतर त्याने माझ्या हातचा मारच खाल्ला असता.