Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Intervention Marathi Meaning

ढवळाढवळ, हस्तक्षेप

Definition

एखाद्याच्या चालू कामात मधे येऊन काहीतरी बदल करण्याची क्रिया

Example

तो घरकामात सारखा हस्तभेप करत असतो.