Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Intrigue Marathi Meaning

षडयंत्र, षड्यंत्र

Definition

एखाद्याच्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत
कपटयुक्त आयोजन
षडयंत्र, योजना इत्यादी ठरविणे वा तयार करणे

Example

त्यानेच माझ्याविरुद्ध हा कट रचला आहे.
चक्रव्यूहाची रचना म्हणजे एक षडयंत्रच होते.
दुर्योधनाने पांडवांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचले.