Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Irreverent Marathi Meaning

अतीच धाडसी, अतीच साहसी, अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, जास्तच धाडसी, जास्तच साहसी, दुसाहसी, धृष्ट, बेपर्वा

Definition

मोठ्यांचा अनादर करणारा
शिष्टाचाराविरुद्ध वागणारा
नम्रतेने न वागणारा
अनुचित वा आवश्यकतेपेक्षा अधिक साहस करणारा
ज्याची श्रद्धा नाही असा

Example

उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
धृष्ट स्वभावामुळे त्याचे काम नेहमीच फिसकटते
मोहन अतीच साहसी आहे.
भक्तीचे बळ अश्रद्ध माणसाला कसे जाणवणार?