Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Join Marathi Meaning

जुळणे

Definition

मिळणे किंवा हाती येणे
एखादी गोष्ट दुसर्‍या गोष्टीत तिचा भाग होऊन वा मिसळून असणे
एकोपा असणे
माणसांचा संयोग
कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे
एखाद्याची भेट घेणे
एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे
दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा प

Example

या कामात प्राप्ती काहीच नाही
नदी शेवटी समुद्रात सामावते
त्या दोघांमध्ये खूप सलोका आहे.
बाजारात आज रामाची भेट झाली.
मी शहरातल्या नातेवाईकांना भेटलो
सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात
कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
ही जडीबूची फक्त हिमालयातच आढळते.