Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Jug Marathi Meaning

जग

Definition

जेथे जीवमात्र राहत असलेला तो लोक
दोन पक्षांमध्ये शस्त्रांनी होणारी मारामारी
हवेतील आर्द्रतेमुळे धातूवर चढणारा थर
पाणी ठेवण्याचे एक भांडे
स्वतःला वा स्वकीयांना वगळून जगात राहणारे लोक
उभे, लांबच व चिवळ मानेचे पाण्याचे भांडे
शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प

Example

जन्मलेल्या जीवाला एक दिवस हे जग सोडून जावे लागते.
युद्ध हे नेहमीच विनाशकारक असते
पावसात भिजल्याने फावड्याला गंज लागला
जगातले पाणी तुळशीला घातले.
उन्हाळ्यातसुद्धा सुरईतील पाणी गार राहते.
तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली
कीटकांचे जग