Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Juiceless Marathi Meaning

असार, कंटाळवाणा, निरस, नीरस, रटाळ, सपक

Definition

ज्याच्या बियांपासून तेल काढतात असे एक औषधी झाड
तेज निघून गेले आहे असा
रोचक नसलेला
टवटवी हरपलेला
चव नसलेला
जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती
ज्यात रस नाही असा
ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा

Example

सर्पदंशावर एरंड उपयोगी ठरते
काळजीमुळे त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला.
ही कादंबरी नीरस आहे
आईला बघताच मुलाच्या म्लान चेहर्‍यावर टवटवी आली
जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाह