Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Junk Marathi Meaning

ढिगारा, मलमा

Definition

निकामी वा निरूपयोगी किंवा मोडीत काढलेल्या वस्तू
अगदीच टाकाऊ समजल्या जाणार्‍या वस्तू
जमीनीवर पडलेली धूळ व तुटक्या फुटक्या वस्तू, कागद इत्यादी

Example

ह्या खोलीत फक्त भंगारच भरलेले आहे.
तो आज आपल्या घरातून कचरा काढून टाकत आहे
नीट केर काढ.