Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Justice Marathi Meaning

इंसाफ, न्याय, न्यायाधिकारी

Definition

भारतीय षड्दर्शनांतील पदार्थाच्या यथार्थ आकलनाविषयी विवेचन करणारे प्राधान्याने तर्काशी संबंधीत असे दर्शन
न्यायालयात वादी-प्रतिवादींची बाजू ऐकून घेऊन न्यायव्यवस्थेप्रमाणे निर्णय देणारा न्यायालयातील अधिकारी
नियमाला धरून असलेली गोष्ट
कोर्टात

Example

न्याय दर्शनात पंचावयवी अनुमान सांगितले आहे.
न्यायाधीश होण्यासाठी तटस्थता व सचोटी हे गुण हवेत.
मला नक्की न्याय मिळेल.