Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Kannada Marathi Meaning

कन्नड, कानडी

Definition

कर्नाटकातील रहिवासी
मुख्यत्वे कर्नाटक राज्यात बोलली जाणारी, कन्नड ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा
कर्नाटक ह्या प्रांताशी संबंधित किंवा कर्नाटकचा
ज्यात कन्नड भाषा लिहिली जाते ती लिपी

Example

कर्नाटकींना मोहकतेचा सुंदर वारसा लाभला आहे.
कन्नड ही कर्नाटक राज्याची राज्यभाषा आहे.
कन्नड लिपीत प्रत्येक व्यंजनाला एक चिन्ह आहे.