Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Kashmiri Marathi Meaning

कश्मीरी, काश्मीरी, काश्मीरी भाषा

Definition

काश्मीराशी संबंधित किंवा काश्मीराचा
भारतात सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी एक भाषा
काश्मीर या राज्याचा रहिवासी

Example

काश्मीरीचा पदक्रम कर्ता, क्रियापद, कर्म असा आहे.
अतिरेक्यांच्या हल्ल्यात दहा काश्मीरी ठार झाले.