Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Keyboard Marathi Meaning

कळपाट, कळफलक

Definition

संगणकाच्या पडद्यावर अक्षरे उमटवणे इत्यादींसाठी चालना देणाऱ्या कळा बसवलेला पाट

Example

देवनागरीसाठी हा नवीन कळपाट बनवला आहे.