Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Kidnapped Marathi Meaning

अपहरण केलेला, अपहृत

Definition

ज्याचे अपहरण केले आहे असा
ज्याला लुटले आहे असा
चोरी केलेला वा चोरी करून मिळालेला
बळकावून अथवा हिसकावून घेतलेला

Example

अपहृत मुलाची २४ तासांत सुटका झाली.
त्यांनी लुटलेले सर्व धनधान्य राजाला परत दिले .
त्याने चोरलेल्या सर्व सायकली कमी दरात विकल्या
बळकावलेल्या संपत्तीपासून तुम्हाला फार काळ सुख मिळणार नाही.