Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Kingfisher Marathi Meaning

कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, धिंडला, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा

Definition

मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी
आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी

Example

कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.