Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Kiss Marathi Meaning

चुंबणे, चुंबन, चुंबन घेणे, पापा, मुका, मुका घेणे

Definition

ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवण्याची क्रिया
चुंबण्याची क्रिया
ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवणे
ओठांनी एखाद्याच्या शरीरास स्पर्श करणे
एक प्रकारची बंगाली मिठाई

Example

आईने कुरवाळल्यानंतर लहान बाळाने लगेच रडणे बंद केले.
बाळाचे बोबडे बोल ऐकून आईने त्याचे चुंबन घेतले.
आईने भाळाला जवळा घेऊन कुरवाळले.
आईने बाळाचे चुंबन घेतले.
बाबांनी कलकत्याहून येताना रसगुल्ले आणले