Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Kitty Marathi Meaning

बाजी

Definition

सुरवातीपासून शेवटापर्यंतचा असा खेळ ज्यात हारजीत आहे वा पैज लागलेली आहे
आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर
एखाद्या गोष्टीच्या घडण्या वा खरेखोटेपणाच्या शक्यतेविषयी केलेले व ज्याच्या सिद्धतेवर ते करणार्‍यांचा जयपराजय वा काही मिळणे वा द्यावे

Example

श्यामने हरता हरता शेवटच्या क्षणी बाजी मारली.
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
तिने माझ्याशी पैज लावली/ द्रौपदीच्या स्वयंवरात मत्स्यभेदाचा पण लावला होता.