Lac Marathi Meaning
लाख
Definition
रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ
शंभर हजार
शंभर हजार मिळून होणारी संख्या
दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या सहाव्या अंकाचे स्थान
Example
पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
लाखात एकावर किती शुन्य लागतील?
एकलक्ष चार ह्या संख्येत एक हा लक्षाच्या स्थानी आहे.
Safe in MarathiSpecially in MarathiBelgian in MarathiIx in MarathiLeap in MarathiIndubitable in MarathiInanimate in MarathiNeedful in MarathiTraveler in MarathiWork On in MarathiRiboflavin in MarathiConductor in MarathiNutty in MarathiIgnorance in MarathiDate in MarathiRambling in MarathiCoruscant in MarathiNaming in MarathiDie in MarathiComprehend in Marathi