Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lacquer Marathi Meaning

रोगण

Definition

रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्‍या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ
वस्तू चमकण्यासाठी त्यावर लावण्यात येणारा चकचकीत लेप
तेल, राळ, मेण इत्यादींपासून बनवलेले मिश्रण
तेल, तूप इत्यादी पदार्थ
चामड्याला मऊ करण्यासाठी

Example

पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
तो काही वस्तूंला झिलई लावत आहे.
सुताराने रोगन बनवले.
स्निग्ध पदार्थ फार उपयोगी असतात.
चांभार चामड्यावर रोगण लाव