Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Lactose Marathi Meaning

दुग्धशर्करा

Definition

दुधात आढळणारी साखर

Example

शरीरपोषणाच्या दृष्टीने दुग्धशर्करेचे फार महत्त्व आहे./ गायीच्या दुधात साडेचार टक्के दुग्धशर्करा असते.