Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Language Marathi Meaning

बोल, वचन, वाणी

Definition

माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द
चर्वण, गिळणे इत्यादी क्रियांना साहाय्य करणारा, अर्धअंडाकार, सपाट असा तोंडातील एक स्नायुमय अवयव
मनातील कल्पना शब्दाद्वारे बाहेर प्रकट करण्याचे साधन
लिलावाच्या वेळी मोठ्याने ओरडून किंमत सांगण्याची क्रिया

Example

संतांचे बोल नेहमी आठवावेत
जिभेमुळे पदार्थाची चव कळते
भाषा हे संप्रेषणाचे महत्त्वाचे साधन आहे
मी ह्या वस्तूसाठी शंभर रूपयांपर्यंत बोली लावू शकतो.
भोजपुरी ही माझ्या क्षेत्रातील बोली आहे.
त्याने आपले वचन पाळले नाही.
तो कापर्‍या आवाजा