Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Laughable Marathi Meaning

हास्यकारक

Definition

मनाला विरुंगळा देणारी गोष्ट किंवा कार्य
उपहास, थट्टा यांचा विषय होण्याजोगा
हसू उत्पन्न करणारा
हसण्याची क्रिया
नवरसांपैकी एक रस

Example

सोप्या प्रश्नांचेही उत्तर न देता आल्यामुळे त्याची हास्यास्पद स्थिती झाली.
त्यांने हास्यकारक लेख लिहिले.
आईला बघताच बाळाच्या चेहर्‍यावर हास्य उमटले
मला हास्यरसाच्या कविता आवडतात.